शेतकरी आत्महत्या कारणे व शास्वत उपाय Shetkari Atmahatya karne va shasvaat upai: शेतकरी वाचेल तर शिवार फुलेले (Marathi Edition) por Vinayak Hegana

शेतकरी आत्महत्या कारणे व शास्वत उपाय Shetkari Atmahatya karne va shasvaat upai: शेतकरी वाचेल तर शिवार फुलेले (Marathi Edition) por Vinayak Hegana

Titulo del libro: शेतकरी आत्महत्या कारणे व शास्वत उपाय Shetkari Atmahatya karne va shasvaat upai: शेतकरी वाचेल तर शिवार फुलेले (Marathi Edition)

Autor: Vinayak Hegana

Fecha de lanzamiento: December 11, 2017

Editor: Seattle Digital Publications India

Descargue o lea el libro de शेतकरी आत्महत्या कारणे व शास्वत उपाय Shetkari Atmahatya karne va shasvaat upai: शेतकरी वाचेल तर शिवार फुलेले (Marathi Edition) de Vinayak Hegana en formato PDF y EPUB. Aquí puedes descargar cualquier libro en formato PDF o Epub gratis. Use el botón disponible en esta página para descargar o leer libros en línea.

Descargar PDF Leer on-line

Vinayak Hegana con शेतकरी आत्महत्या कारणे व शास्वत उपाय Shetkari Atmahatya karne va shasvaat upai: शेतकरी वाचेल तर शिवार फुलेले (Marathi Edition)

लेखक विनायक चंद्रकांत हेगाणा हे कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून B.Sc.Agriculture शिक्षण पूर्ण केले केले आहे.शेतकर्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवार संसद युवा चळवळ उभी केली याद्वारे, *शेतकरी आत्महत्या मागील जी कारणे समोर आली ती खूप साध्य-सरळ पध्दतीने मांडणी केली आहे.तर फक्त प्रश्नावर गप्पा मारण्यापेक्षा लेखकांना शाश्वत उपाय ही विशद केले आहेत.यापुढे जावून, नमुन्यादाखल उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यपध्दती तून महाराष्ट्रतील गावात, तालुक्यात, जिल्ह्यात ह्या कार्यपध्दतीचा अंमल होऊ शकतो.
यामुळेच, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय सेवा योजना(NSS) द्वारे, मार्गदर्शन पुस्तिका म्हणून स्विकारली आहे. महाराष्ट्रातील २५ विद्यापीठांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
   काम करताना मला एक सत्य परिस्थिती निदर्शनास आली ती, अशी मी एक कृषी विभागांमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे त्यावेळी मी त्यावेळी मी माझ्या एका शिक्षकांना भेटलो त्यावेळी सरांच्या बोलण्यात आले कि ‘आपण फक्त तांत्रिक बाबीवर शेतकऱ्यांसाठी काम करतो’ तर मला प्रश्न पडला असं का? त्यानंतर माझ्याकडून संशोधन झाल ते अस की, एका उदाहरणादाखल सांगेन,”जर माझा अपघात झाला आणि हाताला इजा झाली तर मी पटकन दवाखान्यामध्ये जात नाही.” तर आधी प्रथोमोपचार घेतो मग दवाखान्यामध्ये जातो त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट लागू होते जर शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आलं “तर कर्जमाफी होईल,नुकसान भरपाई मिळेल,बजेटमध्ये समाविष्ट केला जाईल” अशा गोष्टी होतात.पण अगदी त्यांच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसाठी काय केलं जात? तर काहीच नाही.माझं असं म्हणन नाही कि,वरील सर्व गोष्टी आश्वासने आहेत पण आता शेतकर्यांना लवकरात लवकर मदतीची गरज आहे, त्याला मानसिक पाठबळाची गरज आहे जेणेकरून शेतकर्यांना कोणीतरी समजावून घेणारे भेटेल आणि यामुळे शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आत्महत्या कमी होतील.